शब्ब-ए-बारातसाठीही बाहेर न पडण्याचे आवाहन हनुमान जयंतीला आपापल्या घरातच थांबा -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 7 :- कोरोनाचे संकट पाहता हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असे सांगून हनुमान जयंतीला, उद्या घराबाहेर न पडण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, तसेच धार्मिक कार्याक्रम घरीच करावे असेही त्यांनी म्हटले आह…